ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
द्वारका
द्वारका : गुजरात राज्याच्या जामनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. लोकसंख्या १७,८०१ (१९७१). हे चार धामांपैकी एक असून गोमती नदीकाठी वसले आहे. भारतातील सर्वश्रेष्ठ पवित्र ठिकाणांत याची गणना होते. हिंदू लोक यास अत्यंत पवित्र मानतात. हे ओखाच्या दक्षिणेस सु. २५ किमी. आणि जामनगरच्या पश्चिमेस सु. ९६ किमी. आहे.
नौलाखी
नौलाखी : गुजरात राज्यातील राजकोट जिल्ह्याच्या मालिया तालुक्यातील एक छोटे बंदर. कच्छच्या आखातावरील हे बंदर मालियाच्या नैर्ऋत्येस सु. ४६ किमी., तर मोरवीच्या पश्चिम वायव्येस सु. ४० किमी. वर आहे.
गुजरात आयुर्वेद विद्यापीठ
गुजरात राज्यातील शुद्ध आयुर्वेदीय शिक्षण देणारे प्रसिद्ध विद्यापीठ.
गुजरात कृषि विद्यापीठ
गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील विद्यापीठ.
गुजरात विद्यापीठ- १
गुजरात राज्यातील एक प्रसिद्ध विद्यापीठ.
गुजरात विद्यापीठ- २
गुजरात राज्यातील विद्यापीठीय दर्जा देण्यात आलेले एक निवासी विद्यापीठ.
दक्षिण गुजरात विद्यापीठ
गुजरात राज्यातील एक विद्यापीठ.
बटुभाई उमरवाडिया
गुजराती साहित्यातील नवीन इंग्रजी पद्धतीच्या एकांकिकांचे जनक.
गुजरातमधील ई-प्रशासन
गुजरातमधील ई-प्रशासनाची माहिती
सांस्कृतिक भारत: गुजरात (पूर्वार्ध)
गुजरातची राजधानी गांधीनगर असून राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १,९६,०२४ चौरस किमी इतके आहे. अहमदाबाद हे राज्यातील सर्वात मोठे शहर आहे.
राधनपूर संस्थान
राधनपूर संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील गुजरात राज्यातील पूर्वीच्या पालनपूर एजंसीमधील एक संस्थान. क्षेत्रफळ २,९४४ चौ. किमी.; लोकसंख्या ६७,६९१ (१९४१); वार्षिक उत्पन्न सु. साडेदहा लाख रुपये.
गुजराती साहित्य
गुजराती साहित्य विषयक माहिती.
English to Hindi Transliterate